Tuesday, September 2, 2008

विचित्र कविता - १

आयुष्याचं गणित ..
सोप्पं सरळ वाटणारं ..
भर भर सुटतं ..
शेवटच्या पायरीपर्यंत..
कसं काय अचानक
धस्सकन ठेचकाळतं..
शेवटचं पाउल
जागीच साकळतं ..
तो पेपर तसाच राहतो ..
अपूर्ण, असंबद्ध ..
शेवटपर्यंत ...
..
कुणीतरी उत्तर सांगेपर्यंत ..

2 comments:

Rohit Lagu said...

कविता खुप विचित्र आहे .असो काही जुन्या कविता मस्त आहेत . कीप ब्लॉग्गिंग

kk said...

Abhijit I think I gonna be UR FAN.... U are fabulous.. Keep it up.. all the best