I am as elusive,
as you allow me to be..
I am as opaque,
as you read me more..
I am as possesive,
as you claim on me..
I am as fluent,
as you ease me..
I am as impossible,
as memories try to erase me ..
Sunday, October 5, 2008
विचित्र कविता - ५
पाणी पाणी .. कुणीतरी कण्हत होतं रस्त्याच्या कडेला काहीतरी होतं .. पटकन बिसलेरी घेतली.. आणि गेलो घेउन ...
तिथे पाहतो काय .. ते कुणाचं तरी मन होतं.. उध्वस्त झालं होतं तरी म्हणत होतं .. हे दे .. ते दे .. आणि आणि .........
1 comment:
आहे खरी विचित्र कविता पण जीवन आणि माणूस दोन्ही कमी विचित्र आहेत का ?
Post a Comment